Header Ads Widget

राजकीय वर्तुळात खळबळ उडवून देणाऱ्या या दोन्ही वाघांना काळाने हिरावून नेले - ही जर जोडी असती तर ---

       माधव पवार 
नांदेड जिल्ह्याचे खासदार तथा माजी आमदार दिवंगत वसंतराव चव्हाण आणि नायगाव विधानसभा मतदार संघांचे माजी आमदार दिवंगत बापूसाहेब देशमुख गोरठेकर यांच्या माध्यमातून राजकीय वर्तुळात खळबळ उडवून देणाऱ्या या दोन्ही वाघाना काळाने हिरावून नेले असल्यामुळे जन सामान्य माणसाचे नेतृत्व हरवले आहे आहे 

जिल्ह्याचे खासदार तथा माजी आमदार दिवंगत वसंतराव चव्हाण व माजी आमदार बापूसाहेब देशमुख गोरठेकर यांनी निवडणुका कोणत्या असो ही बेहत्रीन जोडी राजकरणात पक्षाशी प्रामाणिक पणे राहून पक्षाचे काम करीत होते व जन सामान्य माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले आहे 

खासदार दिवंगत वसंतराव चव्हाण व बापूसाहेब देशमुख गोरठेकर या दोन्ही टायगराना काळाने हिरावून नेले असून ही राजकीय दिलदार जोडी आज राहिली असती काही महिन्यात येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत राजकीय चकमक जनतेच्या पाहण्यात होती 

राजकारणाच्या जागी राजकारण आणि मित्रत्वाच्या ठिकाणी मित्रत्व असे या बेहत्रीण जोडीचे राजकीय वैशिष्ट्ये होते ही जर जोडी असती तर गोरगरीब जनतेला सन्मान मिळाला असता असे सदरील जनतेतून बोलल्या जात आहे 

Post a Comment

0 Comments