नांदेड जिल्ह्यात सार्वजनिक दुर्गा उत्सवाला प्रारंभ होत असल्याने सदरचा उत्सव जिल्ह्यात शांततेत साजरा करावे या उत्सवाच्या दरम्यान सार्वजनिक ठिकाणी म्हणजे दुर्गा उत्सव परिसरात कोणी गैर कायद्याची मंडळी जमून हुलडबाजी करणाऱ्याची गैय केली जाणार नाही असे आयपीएस अबिनाश कुमार यांनी ठणकावून सांगितले आहे
जिल्ह्याचे दमदार आयपीएस अबिनाश कुमार यांनी नायगाव फास्ट न्यूजशी बोलताना सांगितले आहे
जिल्ह्यात गेल्या महिन्यात सार्वजनिक गणेशोत्सव व ईद ए मिलाद हा मुस्लिम बांधवाचा सण मोठया उत्साहात साजरा करण्यात आला असून सदरचे धार्मिक व सार्वजनिक उत्सव जिल्ह्यात मोठया थाटात साजरे करण्यात आले असल्याचे जिल्ह्याचे सिंगम आयपीएस अबिनाश कुमार यांनी सांगितले आहे
जिल्ह्यात नऊ चालणाऱ्या दुर्गा उत्साहात सर्व समाज बांधवानी एकत्रित पणे दुर्गा उत्साहात सामील होऊन सदरचा सण शांततेत साजरे करावे असे आवाहन ही आयपीएस अबिनाश कुमार यांनी जिल्ह्यातील नागरिकांना व दुर्गा मंडळाच्या अधिकारी व पद धिकाऱ्याना केले आहे

0 Comments