नांदेड जिल्ह्याच्या नायगाव विधानसभा मतदार संघात आरोग्य सेवे बरोबर मतदार संघाची सेवा करण्यासाठी विधानसभेच्या निवडणुकीत माझी उमेदवार राहणार असल्याचे डॉ माधवराव विभुते यांनी सांगितले आहे
नायगाव विधानसभा मतदार संघात जन सामान्य गोरगरीब माणसाचा आशीर्वाद मिळत असल्यामुळेच आणि रुग्णाची सेवा करण्यासाठी संधी मिळत आहे
नायगाव विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी मतदारांच्या विश्वासावर माझी उमेदवारी देणार असल्याचे डॉ विभुते यांनी म्हटले आहे
आरोग्य सेवे बरोबर नायगाव मतदार संघाची सेवा करण्यासाठीच माझी उमेदवारी राहणार डॉ माधवराव विभुते यांनी सांगितले आहे

0 Comments