महाविकास आघाडीच्या माध्यमातून नायगाव विधानसभा मतदार संघाची उमेदवारी काँग्रेस पक्षाचे माजी मंत्री भास्करराव पाटील खतगावकर त्यांच्या सुनबाई डॉ. मीनलताई खतगावकर यांनी प्रचंड अशी शक्ती प्रदर्शन करीत काँग्रेस पक्षा कडून उमेदवारी दाखल केली आहे
भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार तथा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला लोकशाही संविधानाच्या माध्यमातून मिळून दिली आहे
नांदेड जिल्ह्याच्या नायगाव विधानसभा मतदार संघाची उमेदवारी काँग्रेस पक्षाचे माजी मंत्री भास्करराव पाटील खतगावकर यांच्या सुनबाई डॉ. मिनलताई खतगावकर यांनी प्रचंड शक्ती प्रदर्शन करीत दिनांक २९ ऑक्टोंबर २०२४ रोजी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून उमेदवारी दाखल केली आहे
माजी मंत्री भास्करराव पाटील खतगावकर यांच्या सूनबाई डॉ.मीनलताई खतगावकर यांनी महाविकास आघाडी कडून नायागांव विधानसभा मतदार संघाची उमेदवारी केली दाखल - प्रचंड शक्ती प्रदर्शन करीत आपली उमेदवारी दाखल केली आहे

0 Comments