नांदेड लोकसभा पोट निवडणुकीची उमेदवारी महाविकास आघाडीच्या वतीने प्रा. रवींद्र पाटील चव्हाण यांनी दिनांक २८ ऑक्टोबर २०२४ रोजी नांदेड येथे जिल्ह्याचे खासदार दिवंगत वसंतराव चव्हाण यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी लोकसभेची उमेदवारी दाखल करणार आहे
जिल्ह्याचे खासदार दिवंगत वसंतराव चव्हाण यांचे दोन महिन्या पूर्वी निधन झाले होते त्या अनुषंगाने सध्या परिस्थितीत निवडणूक आयोगाने नांदेड लोकसभा पोट निवडणूक व विधानसभा निवडणूका एकाच वेळी घेत असल्यामुळे दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण यांचे सुपुत्र प्रा. रवींद्र पाटील चव्हाण यांनी आपली लोकसभेची उमेदवारी दाखल करणार आहेत
लोकप्रिय खासदार दिवंगत वसंतराव चव्हाण यांचे राहिलेले जिल्ह्याचे अर्धवट स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांचेच चिरंजीव प्रा. रवींद्र पाटील चव्हाण यांनी आपली उमेदवारी दाखल करून साहेबाचे स्वप्न पूर्ण करणार आहेत

0 Comments