Header Ads Widget

महायुतीचा राजकीय घोडा कशात अडला नांदेड लोकसभा पोट निवडणुकीसाठी शेतकरी नेते कवळे गुरुजीच्या उमेदवारीकडे सर्वाचे लक्ष !!

       माधव पवार 
नांदेड लोकसभा मतदार संघाच्या पोट निवडणुकीसाठी महायुतीने अद्याप उमेदवार जाहीर केला नसल्यामुळे सदरचा राजकीय घोडा कशात अडला ? अशी म्हणण्याची वेळ आली असून नांदेड लोकसभा पोट निवडणुकीसाठी शेतकरी नेते कवळे गुरुजीच्या उमेदवारीकडे सर्वाचे लक्ष लागले आहे 

राज्याचे माजी अशोकराव चव्हाण यांच्या विश्वास ठेवून शेतकरी नेते कवळे गुरुजी हे महायुती कडून उमेदवारी मागितली असून सदरच्या उमेदवारीचा अद्याप तिढा सुटला नसल्यामुळे नांदेड लोक सभा पोट निवडणुकीसाठी उमेदवार कोण ? शेतकरी नेते की अन्य कोण असा प्रश्न चर्चेला जात आहे 

शेतकरी नेते कवळे गुरुजी यांनी लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी तयार असले तरी महायुती कडून नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीचा उमेदवार अद्याप जाहीर केला नसल्यामुळे कमालीची चर्चा होताना ऐकावयास मिळत आहे 

Post a Comment

0 Comments