नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी लोकसभा पोट निवडणूक व विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यात विविध बाबीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी नांदेड पोलीस सज्ज असल्याचे जिल्ह्याचे आयपीएस कुमार यांनी नायागांव फास्ट न्यूजशी बोलताना सांगितले आहे
जिल्ह्याचे आयपीएस अबिनाशा कुमार यांनी जिल्ह्याचा पदभार हाती घेतला तेव्हा पासून कायदा व सुव्यवस्था आबाधित ठेवण्यासाठी मोठे प्रयत्न केले असल्यामुळे जिल्ह्यात सर्वत्र शांतता टिकून असून सार्वजनिक व धार्मिक उत्सव साजरे करीत असताना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक कुमार यांनी मोठया प्रमाणात पोलिसाना दक्ष राहण्यासाठी सूचना केले आहे
जिल्ह्याचे सुपर पॉवर आयपीएस अबिनाश कुमार यांनी सध्याच्या परिस्थितीत लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा निवडणूका लागल्यामुळे जिल्ह्यात निवडणुकीच्या कुठे अनुचित प्रकार घडू नये म्हणून खबरदारी घेतली आहे
सदरच्या निवडणूक काळातील मतदान केंद्रावर गैरकायद्याचे मंडळी वाद विवाद करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर पोलीस कारवाई करण्यात येईल असा ईशारा ही पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी दिला आहे

0 Comments