Header Ads Widget

माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांना नायागांव विधानसभा मतदार संघांचे नेतृत्व करण्याची संधी निश्चित !!

       माधव पवार 
नायगाव विधानसभा मतदार संघांचे भावी आमदार माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांना नायागांव विधानसभा मतदार संघांचे नेतृत्व करण्याची संधी व यश निश्चित प्राप्त करण्यासाठी मोठे प्रयत्न करीत आहे 

श्री क्षेत्र नारायण गड येथे मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या दसरा मेळावा निमित्ताने यांनी असंख्य कार्यकर्ते व समजा बांधव यांनी घेऊन गेले आहे 

माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांनी नायगाव विधानसभा निवडणुकीत मनोज जरांगे पाटील यांनी निवडणूक लढवण्याचा आदेश दिला पुर्ण ताकद लावून लढवणार असल्याचे जाहीर केले असल्याचे समजते आहे 

माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील यांना नायागांव विधानसभा मतदार संघांचे नेतृत्व करण्याची संधी निश्चित !!

Post a Comment

0 Comments