Header Ads Widget

नांदेड लोकसभा पोट निवडणूक व विधानसभा निवडणुका लागल्यामुळे नांदेड परीक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक शाहजी उमाप यांच्या आदेशानुसार जिल्ह्याचे आयपीएस अबिनाश कुमार यांचे जिल्ह्यात विशेष लक्ष !!

      माधव पवार
नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या आदेशानुसार नांदेड जिल्ह्याचे आयपीएस सुपर पॉवर पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी सध्याच्या परिस्थिती मध्ये नांदेड लोकसभेची पोटनिवडणूक व विधानसभेच्या निवडणुका लागल्या असल्याने अख्ख्या जिल्ह्यात लक्ष विशेष ठेवले आहे 

निवडणुकींच्या माध्यमातून काही प्रकार घडू नये म्हणून सर्वत्र विशेष लक्ष ठेवले आहेत व अनेक बाबीला आळा बसत असल्याचे स्पष्ट चित्र दिसून येत आहे नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांची एक नांदेड जिल्ह्यात वेगळी धमक व जिल्ह्यात अभ्यासपूर्ण कर्तव्य या पूर्वी त्यांनी बजावले अशा सिंघम  नांदेड परीक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक उमाप यांच्या आदेशानुसार जिल्ह्याचे आयपीएस अबिनाश कुमार यांनी नांदेड जिल्ह्याचा कार्यभार चांगल्या प्रकारे व दमदार पद्धतीने चालवत आहेत 

जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या कार्यप्रणालीवर जिल्ह्यातील जनता समाधान व्यक्त करीत असल्याचे स्पष्ट चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहे

जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी जिल्ह्यात सतरा ठिकाणी चेक पोस्टची निर्मिती करून त्या ठिकाणी सीआरपीएफ,बिएसएफच्या चार तुकडया स्थापन करून रात्री बे रात्री होणारा गैर प्रकार रोखण्यासाठी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार वाहनाची चौकशी करण्यासाठी सदरच्या तुकड्यात तैनात केल्या असल्याचे सांगण्यात येत आहे

नांदेड लोकसभा पोट निवडणूक व विधानसभा निवडणुका लागल्यामुळे आयपीएस अबिनाश कुमार यांनी विशेष लक्ष ठेवले आहे 

Post a Comment

0 Comments