संघर्ष योद्धा मा.मनोज जरांगे पाटील यांनी ८९ नायगांव विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व इच्छुक उमेदवारांना आपलं अर्ज दाखल करा असे आदेश दिले होते त्या अनुषंगाने माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांनी आपला उमेदवारी मोठे शक्ती प्रदर्शन करत अर्ज दाखल केला आहे
रंजित गंगाधरराव देशमुख महेश रमेशराव देशपांडे शंकर रावन पवार, मा.श्री. प्रदीप जीवनराव देमेवार शेख सय्यदअली बाबू साब,मा.श्री.गुलाबराव पाटील कदम,मा.श्री.गजानन पाटील कदम बालाजी पाटील धनंजकर व सर्व प्रस्तावक उपस्थित होते
नायगांव विधानसभा मतदार संघाची जरांगे फॅक्टरच्या माध्यमातून मा. शिवराज पाटील होटाळकर यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे

0 Comments