Header Ads Widget

उद्योगपती व टाटा सन्सचे माजी चेअरमन रतन टाटा यांच वयाच्या ८६ व्या वर्षी काळाच्या पडद्या आड !!

       माधव पवार 
उद्योगपती व टाटा सन्सचे माजी चेअरमन रतन टाटा यांच वयाच्या ८६ व्या वर्षी काळाच्या पडद्या आड गेले असून एक देशातील उद्योग पतीचे निधन झाले असल्यामुळे मोठी हानी झाली ती कधीच न भरून काढणारी नाही गेल्या काही दिवसा पासून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत होते 

उद्योगपती व टाटा सन्सचे माजी चेअरमन रतन टाटा यांची प्रकृती खालावली असल्यामुळे त्यांना मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते असे सूत्रानी सांगितले आहे 

देशासाठी आदर्श व्यक्तिमत्वाचा उद्योगपती आपल्यातून निघून गेला असून रतन टाटा यांच्या निधनामुळे संपूर्ण देशासह उद्योग विश्वावर मोठी शोककळा पसरली आहे

भारतीय उद्योग समूहाचं एक प्रेमळ आणि सोज्वळ असं स्वरुप रतन टाटा याचं होत टाटा उद्योग समुहाचे माजी चेअरमन होते 

उद्योगपती व टाटा सन्सचे माजी चेअरमन रतन टाटा यांचे उपाचारा दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवळली आहे 




Post a Comment

0 Comments