राज्यात विधानसभा निवडणुकीचे वातावरण हळूहळू चर्चेत येत असल्यामुळे नायगाव विधानसभा मतदार संघाची निवडणूक लढविण्यासाठी तिसऱ्या आघाडीचे उमेदवार म्हणून डॉक्टर माधवराव विभुते असू शकतात असा अंदाज व्यक्त केला जात असल्याने सदरचा मतदार संघ त्यांच्या माध्यमातून पिंजून काढला जात आहे
नायगाव विधानसभा मतदार संघाची निवडणूक लढविण्यासाठी अनेक राजकीय पक्षासह इतर पक्षाच्या पुढाऱ्यानी ही सदरची निवडणूक लढविण्यासाठी सज्ज असले तरी येत्या विधानसभा निवडणुकीच्या कार्यकाळात तिसऱ्या आघाडीचे उमेदवार म्हणून डॉक्टर माधवराव विभूते गोरठेकर हे उमेदवार असू शकतात असे बोलल्या जात आहे
नायगाव विधानसभा मतदार संघात मतदारांच्या ओळखी पाळखी होण्यासाठी करून घेण्यासाठी डॉक्टर माधवराव विभूते यांनी मतदारांच्या भेटीगाठी घेत असल्यामुळे चांगलेच चर्चेत येत असल्याचे वास्तव चित्र नायगाव विधानसभा मतदार संघात दिसून येत आहे
नांदेड जिल्ह्यातील नायगाव विधानसभा मतदार संघाकडे अनेक राजकीय पक्षांचे लक्ष लागले असल्याने येणाऱ्या कार्यकाळात मात्र नायगाव विधानसभा मतदार संघात मात्र निवडणुकीला व प्रचाराला चांगलाच रंग भरणार असल्याचे आता पासूनच वास्तव चित्र दिसून येत आहे

0 Comments