Header Ads Widget

नायगाव तालुक्याचे भूमिपुत्र मा. बालाजी बच्चेवार व मा. श्रावण पाटील भिलंवडे साहेबानी गेल्या अनेक वर्षा पासून कमळ जपून ठेवले असताना सुद्धा आमदारकीच्या संधी पासून दूर का ?

       माधव पवार 
नांदेड जिल्ह्याच्या नायगाव तालुक्यात व ग्रामीण भागात गेल्या काही वर्षाखाली भारतीय जनता पार्टीचे अस्तित्व संपुष्टात आले होते अशा काळा मध्ये भारतीय जनता पार्टीला टिकून ठेवण्यासाठी व बळ देण्यासाठी मोठे योगदान आहे 

नायगाव तालुक्याचे भूमिपुत्र तथा सुजळ नेतृत्व असलेले भारतीय जनता पार्टीचे मा. श्रावण पाटील भिलंवडे व मा. बालाजी बच्चेवार पक्षाचे कमळ ठिकवून ठेवले आहे 

नायगाव तालुक्याचे भूमिपुत्र मा. बालाजी बच्चेवार व मा. श्रावण पाटील भिलंवडे साहेबानी गेल्या अनेक वर्षा पासून पक्षात काम प्रामाणिक पणे काम करून कमळ जपून ठेवले आहे 

अशा निष्ठावंत पुढाऱ्यांना सुद्धा आमदारकीच्या संधी पासून दूर का राहावे लागते ? असा प्रश्न जन सामान्य माणसातुन केला जात आहे 

भारतीय जनता पक्षासाठी निष्ठावंत पणे काम करणाऱ्या त्यांना अनेक वेळा आमदारकीच्या संधी पासून वंचित रहावे लागत सन २०२४ मध्ये चालू चालेल्या विधानसभा निवडणुकीत जर या दोन्ही पैकी एका नेतृत्वाला आमदारकीची संधी दिली असती तर ••••••

भारतीय जनता पार्टीचे व नायगाव तालुक्याचे भूमिपुत्रमा.बालाजी बच्चेवार व श्रावण पाटील भिलवंडे यांनी पक्षावर जरी खूष असले तरी त्यांच्या कार्यकर्त्या मात्र •• आहे 

Post a Comment

0 Comments