Header Ads Widget

भारतीय जनता पार्टीने एक तर लोकसभेची आणि दुसरी नायागांव विधानसभा मतदार संघाची शेतकरी नेते कवळे गुरुजीना डावलून संधी गमावली !!

          माधव पवार 
भारतीय जनता पार्टीने एक तर लोकसभेची आणि दुसरी नायागांव विधानसभा मतदार संघाची शेतकरी नेते कवळे गुरुजीना डावलून संधी गमावली असून सदरचे कवळे गुरुजी पक्षावर जरी खुश असलेले तरी गुरुजीना मानणारा मतदार वर्ग मात्र प्रचंड नाराज असल्याचे वास्तव चित्र या नांदेड जिल्ह्यात पाहवयास मिळत आहे 

महायुतीने शेतकरी नेते कवळे गुरुजी यांना नांदेड लोकसभा मतदार संघाची जर उमेदवारी दिली असती तर खासदारकीं संधी हुकली नसती असा मतदारातुन सवाल केला जात आहे 

भारतीय जनता पार्टीचे उत्कृष्ट शेतकरी नेते कवळे गुरुजी यांनी एक तर नांदेड लोकसभा पोट निवडणुकीसाठी जोरदार तयारी केली होती तर दुसऱ्या बाजूने म्हणजे नायागांव विधानसभा मतदार संघांचे नेतृत्व करण्यासाठी गुरुजी जोमाने कामाला लागले होते 

शेतकरी नेते कवळे गुरुजी यांना नांदेड लोकसभेची पोट निवडणुकीची एक तर संधी गमावली आणि दुसरी म्हणजे नायागांव विधानसभा मतदार संघाची विजयाची संधी भारतीय जनता पार्टीने सरळ सरळ गमावली आहे 

Post a Comment

0 Comments