Header Ads Widget

नायगाव विधानसभा मतदार संघासाठी शिरीष भाऊ गोरठेकर कैलास भाऊ गोरठेकर यांची अपक्ष उमेदवारी अंत्यत आवश्यक आमदाराच्या सभेसाठी गेलेले कार्यकर्ते आता गोरठेकराच्या दरबारात !!

             माधव पवार 
जिल्ह्याच्या राजकारणात असो की नायगाव विधानसभा मतदारसंघाच्या राजकारणात असो मोठी धमाल उडवून देणारे नायगाव विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार दिवंगत बापूसाहेब देशमुख गोरठेकर यांचे दोन टायगर नायगाव विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवारी दाखल करून उतरले उतरले आहे 
नायगाव विधानसभा मतदार माजी आमदार बापूसाहेब देशमुख गोरठेकर यांना मानणारा मोठा मतदार संघ असल्यामुळे या मतदार संघासाठी शिरीष भाऊ गोरठेकर व कैलास भाऊ गोरठेकर या दोन्ही बांधवा पैकी एकाची नायगाव विधानसभा मतदार संघासाठी अपक्ष उमेदवारी अंत्यत आवश्यक असल्यामुळे त्यांना मतदारांचा पाठींबा मोठया प्रमाणात मिळतो आहे 

नायगाव विधानसभा मतदार संघाच्या रिंगणात उतरण्यासाठी आमदार राजेश पवार यांनी मोठे शक्ती प्रदर्शन केले असले तरी या आमदाराच्या सभेसाठी गेलेले भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आता गोरठेकराच्या दरबारात आज दिसणार आहेत 


Post a Comment

0 Comments