जनसामान्य माणसासह नायगाव विधानसभा मतदार संघातील जनतेची सेवा करण्यासाठी येत्या विधानसभा निवडणुकीत रणशिंग फुंकणाऱ्या भारतीय जनता पार्टीचे माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांची धर्माबाद तालुक्यातील पाटोदा खुर्द येथे सह विचार सभेचे आयोजन करण्यात आले आहे
नायगाव विधानसभा मतदार संघातील तमाम मतदाराचा चहाता राजकीय पुढारी माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांच्या नेतृत्वाला येत्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कसल्याच प्रकारचा तडा न बसण्याचा मतदारांनी निर्णय घेतला आहे
येत्या विधानसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांच्या नेतृत्वाची लढाई मोठ्या हिमतीने व ताकतीने लढली जाणार आहे
सदरच्या विधानसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांच्यासह त्यांच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी जीवाचे सध्या तरी रान करीत आहे
धर्माबाद तालुक्यातील पाटोदा खुर्द येथे संध्याकाळी ठिक ७ वाजता येथील महालक्ष्मी मंदिर समोर त्यांची सहविचार सभा आयोजित करण्यात आली आहे

0 Comments