नांदेड जिल्ह्याच्या नायगाव विधानसभा मतदारसंघात मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या फॅक्टर माध्यमातून नांदेड जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांनी प्रचंड शक्ती प्रदर्शन करून नायगावच्या तहसील कार्यालया मध्ये अर्थात निवडणूक विभागात आपली अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे
नायगाव विधानसभा मतदार संघाची निवडणूक ही मोठी अटीतटीची होणार असल्याने या मतदार संघात उमेदवारी दाखल करण्यासाठी धनशक्तीचे उमेदवार ही आपली उमेदवारी दाखल करणार असून नांदेड जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांनी प्रचंड शक्ती प्रदर्शन करून सदरच्या निवडणुकी मध्ये विजयाचा संदेश दिला आहे
जरांगे फॅक्टर : ८९ नायागांव विधानसभा मतदार संघात माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांचे शक्ती प्रदर्शन लक्षवेधी ठरले असल्यामुळे या शक्ती प्रदर्शना दरम्यान एक मराठा लाख मराठा अशा घोषणा घेण्यातआल्या आहेत
माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील यांचे प्रचंड शक्ती प्रदर्शन - नायागांव विधानसभा मतदार संघाची भरली उमेदवारी एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देत शक्ती प्रदर्शन करण्यात आले आहे
संघर्ष योद्धा मा.मनोज जरांगे पाटील यांनी ८९ नायगांव विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व इच्छुक उमेदवारांना आपलं अर्ज दाखल करा असे आदेश दिले होते त्या अनुषंगाने माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांनी आपला उमेदवारी मोठे शक्ती प्रदर्शन करत अर्ज दाखल केला आहे
रंजित गंगाधरराव देशमुख महेश रमेशराव देशपांडे शंकर रावन पवार, मा.श्री. प्रदीप जीवनराव देमेवार शेख सय्यदअली बाबू साब,मा.श्री.गुलाबराव पाटील कदम,मा.श्री.गजानन पाटील कदम बालाजी पाटील धनंजकर व सर्व प्रस्तावक उपस्थित होते

0 Comments