महायुतीने आज पर्यंत भिजत ठेवलेले घोंगड आज उघड झाला नांदेड लोकसभा पोट निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी डॉ संतुकराव हंबर्डे यांना भारतीय जनता पार्टीने अखेर उमेदवारी जाहीर केली तर शेतकरी नेते कवळे गुरुजी यांच्या उमेदवारीची संधी हुकली आहे
राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज पर्यंत बसलेले शेतकरी नेते कवळे गुरुजी यांना लोकसभा पोट निवडणुकीसाठी उमेदवारी दिली नसल्यामुळे शेतकरी नेते कवळे गुरुजी चांगलाच झटका बसला आहे
शेतकरी नेते कवळे गुरुजी यांना सदरच्या महायुती कडून नांदेड लोकसभा मतदार संघ पोट निवडणुकीची उमेदवारी मिळणे अपेक्षित होते परंतु तसे झाले नाही आखेर डॉ संतुकराव हंबर्डे यांना उमेदवारी जाहीर झाली असल्यामुळे शेतकरी नेते कवळे गुरुजी यांची थोडक्यात हुकली आहे
भारतीय जनता पार्टी कडून डॉ संतुकराव हंबर्डे यांना नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीची उमेदवारी जाहीर तर शेतकरी नेते कवळे गुरुजी यांची संधी हुकली असल्याने कमालीची चर्चा होताना ऐकावयास मिळत आहे

0 Comments