लोकसभा पोटनिवडणुकीच्या रिंगणात कवळे गुरुजी यांच्यासह प्रा.रवींद्र पाटील चव्हाण यांच्यातच सरळ सरळ लढत होऊ शकते ? असा जनतेनी व्यक्त केला असून सदरचे दोन्ही उमेदवार लोकसभेचे साठी एकदम सक्षम असल्याचे ही जनतेसह मतदारातून बोलल्या जात आहे
नांदेड जिल्ह्याचे खासदार दिवंगत वसंतराव चव्हाण यांचे काल परवाच निधन झाले आणि लोकसभा पोटनिवडणुकीच्या चर्चा चालू झाल्या असल्यामुळे शेतकरी नेते कवळे गुरुजी हे मोठया प्रमाणात चर्चेत असून त्यांच्या तोडीस तोड म्हणून लोकसभेसाठी प्रा. रवींद्र पाटील चव्हाण हे सक्षम उमेदवार आहे
लोकसभेच्या पोट निवडणूकीसाठी शेतकरी नेते कवळी गुरुजी व प्रा.रवींद्र पाटील चव्हाण तगडे उमेदवार म्हणून जनतेच्या परिचयात आहेत
जिल्ह्याचे खासदार दिवंगत वसंतराव चव्हाण यांचे चिरंजीव प्रा. रवींद्र पाटील चव्हाण हे मोठया हिमतीने वडिलाच्या निधना नंतर राजकारणात उतरत आहेत
शेतकरी नेते कवळे गुरुजी यांनी सुद्धा पोट निवडून येण्यासाठी आपली कंबर कसली असल्यामुळे प्रा. रवींद्र पाटील चव्हाण व गुरुजी यांच्या लोकसभेच्या पोट निवडणुकीत सरळ सरळ लढत होईल असे शंकेत मिळत आहेत

0 Comments