देशात असो की राज्यात असो किंवा जिल्ह्यात असो सार्वजनिक व धार्मिक उत्सव मोठया थाटात शहरी भागासह ग्रामीण भागात परंपरेनुसार वर्षा नु वर्ष साजरे होत आहेत
खबरदार : धार्मिक उत्साहाच्या कार्यकाळात शोषियल मीडियावर समाजा समाजात तेढ निर्माण कराल तर थेट पोलीस कारवाई करण्यात येईल असा इशारा पोलीस अधीक्षक कुमार यांनी दिला आहे
अशा आनंद उत्सवाच्या कार्यकाळात जाणून बुजून कोणी शोषियल मीडियावर जाती जातीत धर्मा धर्मात कोणत्या ही पोस्ट वायरल करून समज बांधवाच्या भावना दुख:वण्याचा खबरदार प्रयत्न केला तर थेट पोलीस कारवाई करण्यात येईल असा इशारा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी दिला आहे
बारा महिन्याच्या कार्यकाळात अधून मधून असे सार्वजनिक व धार्मिक उत्सव नेहमी येत असतात महत्वाच्या कार्यक्रमासाठी छोटया पासून मोठया पर्यत सहकार्याची भावना ठेवून सदरच्या कार्यक्रमा मध्ये विशेष सहभाग घेतला पाहिजे असे ही नांदेड जिल्हाचे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी सांगितले आहे
असे सार्वजनिक सण साजरे होत असताना सर्व समाजातील बांधवानी एक दिलाने राहिले पाहिजे आणि सदरचे उत्सव आनंदात व शांततामय वातावरणात साजरे करून अतिशय महत्वाचा संदेश जन सामान्य माणसा पर्यंत पोहचला गेला पाहिजे असे ही पोलीस अधीक्षक कुमार यांनी म्हणाले आहे

0 Comments