येत्या आगामी काळातील नायागांव विधानसभा मतदार संघाचे नेतृत्व करण्यासाठी सज्ज झालेले भारतीय जनता पार्टीचे माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांच्या नेतृत्वाखाली दूरदृष्टी विकासाची जनतेच्या हिताची सहविचार प्रचंड सभेला दिनांक २२ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी वाजता डी बी पाटील जिनिंगच्या मैदानात सदरच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे
मा.शिवराज पाटील होटाळकर यांच्या नेतृत्वाखाली दूरदृष्टी विकासाची जनतेच्या हिताची सह विचार या प्रचंड सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन !!

0 Comments