विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भास्करराव भिलंवडे यांची जिल्हा कार्याध्यक्ष पदी निवड केल्यामुळे जोरदार कामाला सुरुवात करण्यात आली असून भास्करराव भिलंवडे यांच्या रूपाने शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी काँग्रेसला जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून भिलंवडे मिळाले आहेत
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांच्या पक्षांमध्ये नायगाव तालुक्यातील नरसीचे भूमिपुत्र तथा संयम अन् संघर्ष करणारे एक मयाळू व्यक्तिमत्व व पक्षाशी एक निष्ठपणे राहणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निष्ठवंत शिलेदार भास्करराव भिलवंडे यांची जिल्हा कार्याध्यक्ष पदी नुकतीच निवड झाली असल्याने पक्षाच्या बळकटीसाठी जोरदार कामाला लागले आहेत
पक्षांतर्गत राजकीय संकटाचा सामना करीत भास्करराव भिलवंडे यांनी शरदचंद्रजी पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला न सोडता पक्षातच राहून संकटाचा सामना केला आहे
गेल्या अनेक वर्षा पासून पक्षात काम करीत असताना सामाजिक व राजकीय वर्तुळाचा चांगलाच भास्करराव भिलवंडे यांना चांगलाच अभ्यास असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी भिलवंडे यांना जिल्हा कार्याध्यक्ष पद बहाल केले आहे
आहे
विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भास्करराव भिलंवडे यांची जिल्हा कार्याध्यक्ष पदी निवड केल्यामुळे जोरदार कामाला सुरुवात केल्याचे स्पष्ट चित्र दिसून येत आहे

0 Comments