नायगांव तालुक्यातील मौजे घुंगराळा येथील रहिवाशी असलेल्या ज्येष्ठ महिला कै.पार्वतीबाई शिवराम बोंडले यांचे दिनांक ३ सप्टेंबर २०२४ रोजी दुपारी ३ वाजून ४० मिनिटानी अल्पशा आजाराने निधन झाले त्या मृत्यु समई ८० वर्षाच्या होत्या
तालुक्यातील मौजे घुंगराळा येथील जेष्ठ महिला
कै.पार्वतीबाई शिवराम बोंडले यांच्यावर दिनांक ४ सप्टेंबर २०२४ रोजी दुपारी ठीक १ वाजता
घुंगराळा येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत
त्यांच्या पश्चात मुलगा दोन मुली सूना पुतण्या पुतणी नातवंडे असा मोठा परिवार असून त्या.श्री.सुभाष शिवराम बोंडले यांच्या मातोश्री आहेत

0 Comments