नांदेड जिल्ह्यातील शहरी भागासह ग्रामीण भागात गुटखा जवळ पास ८० ते ९० टक्के बंद झाला असून सदरची बडिया कामागिरी नांदेड जिल्हाचे सुपर पॉवर पोलीस अधीक्षक म्हणून अबिनाश कुमार यांनी जिल्ह्यातील ३६ पोलीस ठाण्याच्या ठाणे प्रमुखना आदेशित केले आहे
जिल्ह्यातील संबंधित ठाणे प्रमुखानी सदरच्या कारवाई करत आहे
जिल्ह्याचे सुपर पॉवर पोलीस अधिकाक्ष अबिनाश कुमार यांनी जिल्ह्याचा पदभार सांभाळला तेंव्हा पासून जिल्ह्यात अवैध धंदेला आळा बसविल्याने जिल्ह्यात ८० ते ९० टक्के अवैध धंद्याला आळा बसला आहे
सदरच्या अवैध धंद्याला कदापी खत पाणी घालणार नाही व अवैध धंदे चालू देणारं नाही असे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी सांगितले आहे
सर्वात महत्वाची बाब म्हणजे रस्त्यावरचे अपघात टाळण्यासाठी व अपघात होऊ नये नये वाहन चालक नशेत वाहन चालवीत असेल तर त्याची ही चौकशी केली जाणार असून सदरच्या वाहन चालना आता चांगलाच धसका बसणार आहे
ट्रक चालक असली ट्रॅव्हल्स असतील काळी पिवळी जीप असेल कार चालक असतील टेंपो चालक असतील व मोटार सायकल वाले असतील त्याच बरोबर आटो चालक असतील पिकअप अशा वाहन चालकाला सावध गिरी बाळगावी लागणार आहे
वाहन चालक दारुच्या नशेत वाहन चालवताना आढळून आल्यास त्यांच्यावर ही कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे

0 Comments