Header Ads Widget

नायगाव विधानसभा मतदार संघाचे नेतृत्व करण्यासाठी मा. शिवराज पाटील होटाळकर शेतकरी नेते कवळी गुरुजी डॉ मीनलताई खतगावकर यांची जोरदार तयारी !!

       माधव पवार 
 महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा भाजपाचे खासदार अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीत काम करणारे विशेष शेतकरी नेते कवळे गुरुजी यांनी नायगाव विधानसभा मतदारसंघाची निवडणूक लढविण्यासाठी शेतकरी नेते कवळे गुरुजी सज्ज झाले आहे

नांदेड जिल्ह्याचे माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून नायगाव विधानसभा मतदार संघाचे नेतृत्व करण्यासाठी मा. शिवराज पाटील होटाळकर यांनी जन आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून नायगाव मतदार संघ संपूर्ण पिंजून काढण्यात आला आहे 

या मतदार संघातील मतदारांचे आशीर्वाद घेऊन मा. शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांनी निवडणूक लढविण्यासाठी जोरदार तयारी केली आहे 

काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून नायगाव विधानसभा मतदार संघाची खरंच काँग्रेस पक्षाने मीनलताई खतगावकर यांना उमेदवारी दिली तर मताचे परिवर्तन होणार का ? असा प्रश्न चर्चेला जात आहे 

या नायगाव मतदार संघातील मताचे परिवर्तन करण्यासाठी माजी मंत्री भास्करराव पाटील खतगावकर यांच्या सुनबाई मीनाताई खतगावकर यांना नायगाव विधानसभा मतदार संघातील खेड्या पाड्यातील मतदाराच्या आज पासून भेटीगाठी घ्यावेच लागतील असा हा चर्चेचा विषय बनला आहे 

Post a Comment

0 Comments