राज्यातले राजकारण राजकीय नेते मंडळीमुळे गेल्या दोन ते तीन वर्षा पासून चांगलेच ढवळून निघाले काही करून सत्ता आपल्या हातात पाहिजे या हेतूने राजकीय पुढारी आपापल्या पद्धतीने पक्ष बदलीचा धूमधडाका चालूच ठेवतात कोणत्या तरी पदावर विराजन होत असताना असे राजकीय वर्तुळात घडत आहे
माजी मंत्री तथा खा. भास्करराव पाटील खतगावकर यांनी जिल्ह्याचे दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण यांचे सुपुत्र प्रा. रवींद्र पाटील चव्हाण यांना भावी खासदार करण्यासाठी धावून येत असले तरी त्यांच्या सूनबाई मीनलताई खतगावकर यांना नायागांव विधानसभा मतदार संघातून निवडून आणण्यासाठी माजी मंत्री खतगावकर यांचे स्वप्न आहेत
नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार दिवंगत वसंतराव चव्हाण यांचे कालपरवाच निधन झाले आणि नांदेड जिल्हा पोरका झाला तीच जागा पुन्हा एकदा भरून काढण्यासाठी माजी मंत्री तथा खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांनी दाजी भावजीचे नाते राजकारणात न आनता दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण यांच्या कुटूंबियाच्या पाठीमागे खंभीर पणे हुभे टाकण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे चांगलेच ? दिसते आहे
नांदेड जिल्ह्याचे दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण यांच्या पुत्राच्या मदतीसाठी माजी मंत्री भास्करराव पाटील खतगावकर आले धावून भावी खासदार रवींद्र पाटील चव्हाणच ? असतील असे राजकीय वर्तुळातुन दिसून येत आहे

0 Comments