नायगाव पोलीस पोलीस ठाण्याचा ठाण्याचा अवघा सविस दिवसाचा कार्यभार अतिशय उत्कृष्ट पणे सांभाळणारे तत्कालिन पोलीस निरीक्षक अजित कुंभार यांची भोकर पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली असल्यामुळे ते आता भोकर पोलीस ठाण्याचे नूतन पोलीस निरीक्षक कुंभार रुजू झाले आहे
नायगाव पोलीस ठाण्याचा पदभार स्विकारल्याच्या नंतर ठाण्याचे तत्कालिन पोलीस निरीक्षक अजित कुंभार यांनी ठाण्याच्या कार्यक्षेत्रात काल परवाच शांततेत पार पडले आहे
सदरील पोलीस ठाण्याच्या अंतर्गत धार्मिक व सार्वजनिक सण म्हणजे गणेशोत्यासह ईद-ए-मिलाद या सणाच्या दरम्यान काही अनुचित प्रकार घडू नये अनेक गावात शांतता कमीच्या बैठका घेऊन शांततेत उत्सव साजरे करण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक अजित कुंभार यांनी केले होते
नायगाव येथून भोकर पोलीस ठाण्यात बदली झालेले कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक अजित कुंभार यांनी या पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले आहे
नांदेड जिल्हाचे सुपर पॉवर पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी जिल्हात राबविलेली गुटखा बंदीची मोहीम व अवैध धंद्याला मुळीच थारा देणार नसल्याचे भोकरचे नूतन पोलीस निरीक्षक अजित कुंभार यांनी सांगितले आहे

0 Comments