नायगाव पोलीस पोलीस ठाण्याचा ठाण्याचा कार्यभार अतिशय उत्कृष्ट पणे सांभाळणारे तत्कालिन पोलीस निरीक्षक अजित कुंभार यांची भोकर पोलीस ठाण्यात पदभार स्विकारल्याच्या नंतर पत्रकार माधव पवार यांनी भोकर येथे येथील पोलीस ठाण्यात विशेष सत्कार करण्यात आला आहे
भोकर पोलीस ठाण्याचे नूतन पोलीस निरीक्षक अजित कुंभार यांचा पत्रकार माधव पवार यांनी केला विशेष सत्कार केला यावेळी रुई बु येथील वामन कांबळे उपस्थित होते

0 Comments