Header Ads Widget

" द " इंडियन पोलीस ऑफिर " अबिनाश कुमार यांनी गुटखा बंदी केल्यामुळे ग्रामीण भागात किराना दुकानासह पान टपऱ्या गुटखा मुक्त खाणाऱ्याची चंगळ !!

               माधव पवार 
नांदेड जिल्हाचे "द "इंडियन पोलीस ऑफिसर अबिनाश कुमार यांनी जिल्ह्यात गेल्या महिन्या पासून गुटखा बंदीवर विशेष लक्ष दिल्यामुळे ग्रामीण भागातील किराना दुकानासह नांदेड ते हैद्राबाद राज्य महामार्गावर पान टपऱ्यावर ही गुटखा खाण्यासाठी मिळत नसल्यामुळे खाणाऱ्याची चांगलीच चंगळ उडाली आहे 

" द " इंडियन पोलीस ऑफिर " अबिनाश कुमार यांनी गुटखा बंदी केल्यामुळे ग्रामीण भागात गुटखा मुक्त किराना दुकानासह पान टपऱ्या खाणाऱ्याची चांगळ होताना दिसून येत आहे 

जिल्हाचे सुपर पॉवर आयपीएस अबिनाश कुमार यांनी जिल्ह्यातील संबंधित पोलीस ठाण्याच्या ठाणे प्रमुखाना आदेशीत केल्या प्रमाणे ठाणे प्रमुख सुद्धा या अवैध रित्या गुटखा वाहतूक करणाऱ्या वाहनाकडे लक्ष ठेवून असल्यामुळे वाहतूक तर सोडाच परंतु एक ही गुटखाची पुडी खाण्यासाठी लोकांना मिळत नसल्याचे वास्तव चित्र आहे 

तत्कालीन नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक विठ्ठलराव जाधव यांनी जन सामान्य माणसाच्या संपर्कात राहून गोरगरीब लोकांच्या समस्या समजून घेत होते तशाच पद्धतीने नांदेडचे सुपर पॉवर पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी जन सामान्य माणसाचे फोन उचलून त्यांच्या समस्या ऐकून घेत आहे

नांदेड जिल्ह्यासाठी अशा पद्धतीचे दमदार पोलीस अधिकारी कमी प्रमाणात येत असतात अशा पॉवर बाज पोलीस अधीक्षकामुळे जिल्ह्यातील गुटखा जवळ पास बंद झाला असल्याचे चित्र दिसून येत असून " द " इंडियन पोलीस ऑफिसर अबिनाश कुमार यांची सुपर कामगिरी दिसून येत आहे 


Post a Comment

0 Comments