Header Ads Widget

पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी जिल्ह्यात गुटखा बंदीची मोहीम चालू ठेवल्याने शहारासह ग्रामीण भागात धरा धरी पकडा पकडी चालूच !!

       माधव पवार 
नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी जिल्ह्यात गुटखा बंदीची मोहीम चालू ठेवल्याने शहारासह ग्रामीण भागात धरा धरी पकडा पकडी चालूच असल्यामुळे गुटखा विक्री करणाऱ्याची चांगलीच पाजगत झाले असल्याचे वास्तव चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहे 

जिल्ह्याचे आयपीएस अबिनाश कुमार यांनी सदरची गुटखा बंदीची मोहीम प्रभावी पणे राबवित असल्यामुळे जवळ पास ९९ टक्के फरक पडला असल्याचे दिसून येत असून संबंधित पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकाऱ्यासह पोलीस कर्मचारी किराणा दुकानासह पान टपरी वर चौकशी करत असताना दिसून येत आहे 

नांदेड जिल्ह्यासाठी सिंगम आयपीएस अधिकारी मिळाल्यामुळे जिल्ह्यात अवैध धंद्यावर आळा घालण्यासाठी कायदा उगारल्यामुळे जिल्ह्यात चांगलाच दणका अवैध धंदे करणाऱ्याना गुटखा विक्री करणाऱ्याना चांगलाच दणका बसला आहे 

संबंधित पोलीस ठाण्याच्या पोलीस कर्मचाऱ्याना गोपनीय माहिती मिळत असल्यामुळे तात्काळ ऍक्शन घेतले असल्याचे वास्तव चित्र खेड्या पाडयात दिसून येत असून आयपीएस अबिनाश कुमार यांनी गुटखा बंदीची राबविलेली मोहित योग्य दिशेने काम करीत आहे 

Post a Comment

0 Comments