नांदेड जिल्ह्याचे खासदार दिवंगत वसंतराव चव्हाण यांच्या निधनामुळे जिल्ह्याच्या विकासाचे स्वप्न थोडक्यात थांबले असले तरी दिवंगत खासदार यांचे सुपुत्र प्रा. रवींद्र पाटील चव्हाण यांच्या रूपाने जिल्ह्यातील विकासाचे स्वप्न काही महिन्यातच पूर्ण होईल अशी अपेक्षा जनतेनी व्यक्त केली आहे
महाविकास आघाडीच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्याचे नेतृत्व करण्यासाठी काँग्रेस पक्षाने जिल्ह्याचे खासदार दिवंगत वसंतराव चव्हाण यांना उमेदवारी देऊन संधी दिली होती जनतेच्या आशीर्वादाने नांदेड जिल्ह्याचे भाग्य उजळ होते
दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांचे चिरंजीव प्रा. रवींद्र पाटील चव्हाण हे राजकारणात सक्रिय होत असल्यामुळे लोकसभा पोटनिवडणुकीच्या रिंगणात सज्ज होत आहेत
जिल्ह्याचे खासदार दिवंगत वसंतराव चव्हाण यांचे सुपुत्र प्रा.रवींद्र पाटील चव्हाण यांनी साहेबाचे उर्वरित स्वप्न पूर्ण करणार आहेत

0 Comments