भारतीय जनता पार्टीचे माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांच्या नायगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या सभेला तुफानी गर्दी जमली असल्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत नक्की विजय मानला जात असून सदर विजय हा होटाळकर यांच्यासह त्यांच्या भाजपा कार्यकर्त्याच्या डोळ्या समोर ? सदरच्या गर्दी वरून दिसून आला आहे
नायगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार राजेश पवार यांच्यावर भारतीय जनता पार्टीच्या कसर्यकर्त्यासह जनता नाराज असल्यामुळे याच पक्षात काम करणारे भारतीय जनता पार्टीचे माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांच्या पाठीमागे खंबीर उभे टाकण्यासाठी येत्या विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात मा.शिवराज पाटील यांना उभे टाकण्यासाठी आग्रह धरला आहे

0 Comments