Header Ads Widget

सार्वजनिक गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद या सणांच्या पार्श्वभूमीवर नायगाव पोलिसाच पथसंचालन - पोलीस निरीक्षक अजित कुंभार यांची माहिती !!

        माधव पवार 
नायगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजित कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक ७ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ११ ते ४५ वाजण्याच्या दरम्यान सार्वजनिक गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद या सणांच्या पार्श्वभूमीवर नायगाव पोलिसाच पथसंचालन करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक कुंभार यांची माहिती  दिली आहे
नायगाव शहरातील शिवाजी चौक तसेच आण्णाभाऊ साठे डॉ हेडगेवार चौक व विविध ठिकाणी ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजित कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी व पोहेका तसेच पोलीस कर्मचारी महिला कर्मचारी व होमगार्ड यांचे सार्वजनिक गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद या सणांच्या पार्श्वभूमीवर रूटमार्च काढण्यात आले आहे 

सार्वजनिक गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद या सणांच्या पार्श्वभूमीवर नायगाव पोलिसाच पथसंचालन - पोलीस निरीक्षक अजित कुंभार यांनी माहिती नायगाव फास्ट न्यूजशी बोलताना दिली आहे 

Post a Comment

0 Comments