Header Ads Widget

जेष्ठ महिला नागरबाई वाघमारे यांचे निधन अंत्यविधी ८ सप्टेंबर रोजी ११ वाजता !!

       माधव पवार 
नायागांव तालुक्यातील रुई बु येथील रहिवाशी असलेल्या जेष्ठ महिला कै. नागरबाई शंकर वाघमारे यांचे दिनांक ७ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ११ वाजून ३० मिनिटानी निधन झाले आहेतालुक्यातील रुई बु येथील देविदास शंकर वाघमारे राहुल वाघमारे चंद्रकांत शंकर वाघमारे यांच्या मातोश्री कै. नागरबाई शंकर वाघमारे यांच्यावर दिनांक ८ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ११ वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत 

काळाचा महिमा काळच जाणे कठीण तुझे अचानक जाणे आज ही घुमतो स्वर तुझा कानी वाहताना श्रद्धांजली डोळ्यात येते पाणी येत आहे म्हणून भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात येत आहे 

रुई बु येथील कै. नागरबाई शंकर वाघमारे यांच्या पश्चात तीन मुल एक मुलगी नातू पंतु असा त्यांचा परिवार आहे 

Post a Comment

0 Comments