Header Ads Widget

साहित्य सम्राट लोकशाहीर आण्णाभाऊसाठे यांच्या जयंती सोहळ्याच्या निमित्ताने विशेष मान्यवराचा सत्कार !!

        माधव पवार 
नायगाव तालुक्यातील रुई बु येथे साहित्य सम्राट लोकशाहीर आण्णाभाऊसाठी यांच्या १०४ व्या जयंती सोहळ्याच्या निमित्ताने गावातील प्रतिष्ठीत नागरिकाचा जयंती मंडळाच्या वतीने विशेष मान्यवराचा सत्कार करण्यात आला आहे 
तालुक्यातील साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊसाठे यांच्या जयंती सोहळ्याच्या कार्यक्रमा निमित्त रुई बु नगरीचे महिला सरपंच प्रतिनिधी निलेश देशमुख यांच्या हस्ते ध्वजा रोहन करण्यात आले आहे 
यावेळी महापुरुषाच्या प्रतिमेचे पूजन माजी सरपंच प्रतिनिधी गजानन भुजंगराव पाटील शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी विशेष गावचे नव तरुण पोलीस पाटील श्रीकांत उर्फ पिंटू देशमुख उपस्थित होते -
रुई बु येथे आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेचे अध्यक्ष गजानन पाटील शिंदे होते तर विचार मंचावर निलेश देशमुख, श्रीकांत देशमुख पोलीस पाटील रुई बु देविदास वाघमारे भायेगावकर गणपत पवार गोपाळराव पवार शामराव पवार मारिबा पवार क्रांती सूर्य गायाण पार्टीचे गायक हणमंत वाघमारे साहेब दिंगाबर पवार आदी यावेळी उपस्थित होते 

जयंती सोहळ्याच्या कार्यक्रमाला किसन तुकाराम पवार दत्ता आंबाजी पवार सोपान पवार रामदास नागोराव पवार दत्ता निवृती पवार संतोष माधव पवार पंढरी कोंडीबा पवार नागेश रावासाहेब पवार विनोद पवार माधव गणपती पवार तुकाराम कोंडीबा पवार वामन सयाजी गायकवाड गुणाजी सटवा पवार आदी यावेळी उपस्थित होते 

Post a Comment

0 Comments