नांदेड जिल्ह्याच्या नायगाव बाजार येथील भूमिपुत्र तथा नांदेड लोकसभा मतदार संघ महाविकास आघाडीचे आमचे नेते खासदार दिवंगत वसंतराव पाटील चव्हाण यांना विविध राजकीय पक्षातील नेते मंडळीसह लाखोच्या संख्येने जमलेल्या जन समुदायाने आपल्या लाडक्या नेत्यांना अखेरचा निरोप देऊन श्रद्धांजली वाहिली आहे महाविकास आघाडीचे दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण यांना विविध राजकीय पक्षातील नेते मंडळीसह लाखोच्या जन समुदायाने दिला अखेरचा निरोप देण्यात आला व शासकीय इतमामात अंत्यसंसार करण्यात आले आहे
जिल्ह्याचे खासदार दिवंगत वसंतराव चव्हाण यांच्या अंत्यविधिस आलेल्या जनसमुदायाच्या डोळ्यातून अश्रू अनावरण झाले जिल्ह्याचा आमचा राजा आम्हा जनतेला सोडून जातोय आणि आमच्या राजाला अखेरचा निरोप देण्यासाठी लाखोच्या संख्येने जनसमुदाय जमला होता राजा सुखी तर प्रजा सुखी राजा दुखी तर प्रजा दुखी अशी परिस्थिती नांदेड जिल्ह्यात महाविकास आघाडीचे दिवंगत खासदार वसंतराव पाटील चव्हाण यांचे निधन झाल्याच्या नंतर जनसामान्य माणसातून चर्चा होताना ऐकावयास मिळत होती जनसामान्य माणसासह गोरगरीब जनते मध्ये मनमिळाऊ व्यक्तिमत्व हसका चेहरा जनतेच्या प्रश्नासाठी ठेवून काँग्रेस पक्षाचे नांदेड लोकसभा मतदार संघाचे दिवंगत खासदार वसंतराव पाटील चव्हाण ज्यांना नायगाव येथे विविध राजकीय पक्षाच्या नेते मंडळीसह जन जनसमुदायाने अखेरचा निरोप दिला आहे

0 Comments