Header Ads Widget

नायगावचे भूमिपुत्र दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण सारख नेतृत्व पृथ्वी तलावर शोधून अनमोल रत्न मिळणार आता कधी !!

       माधव पवार 
नायगावचे भूमिपुत्र दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण सारख नेतृत्व पृथ्वी तलावर शोधून अनमोल मिळणार आता कधी 
मिळणार असा जन सामान्य माणसातून जड अंतःकरणाने चर्चा केली जात आहे 

नांदेड जिल्ह्याचे दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण यांचे जिल्ह्याच्या जनतेसाठी विकास व जनतेसाठी करण्यासाठी खासदार यांचे अधुरे स्वप्न राहून गेले आणि साहेब आम्हच्या जन सामान्य माणसाचा कायमचा आधार संपूष्ठात आला आहे 

नांदेड लोकसभा मतदार संघांचे दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण यांच्या निधना नंतर चव्हाण परिवारावर अतिशय दुःखाचा डोंगर कोसळला होता त्या दुःखाला सावरण्यासाठी तळागाळातील जन सामान्य माणूस चव्हाण परिवाराच्या कुटूंबात सामील होऊन साहेबाच्या आत्म्यास सुख शांती लाभण्यासाठी मोन पाळाला आहे 
                      ::ऋणनिर्देश ::
आमच्या चव्हाण कुटुंबीयांचे आधारवड कै.खासदार वसंतराव बळवंतराव चव्हाण यांचे दिनांक दिनांक २७ ऑगस्ट २०२४ रोजी दुःखद निधन झाले आहे 

आमच्या कुटुंबीयावर आलेल्या संकटा मध्ये जिल्ह्यातील लाखो सर्व समाज बांधवांनी आम्हाला प्रत्यक्ष भेटून आणि शोक संदेशातून सावरण्यासाठी धीर दिला आहे 

यामध्ये राजकीय सामाजिक शैक्षणिक प्रशासनातील सर्व अधिकारी यांच्यासह सामान्य शेतकरी कष्टकरी बांधव परिवारातील सर्व नातेवाईकपत्रकार बांधव यांच्यासह विशेषता पोलीस प्रशासनातील सर्व वरिष्ठ अधिकारी कर्मचारी यांनी सहकार्य केले आहे 

नायगावचे भूमिपुत्र दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण सारख नेतृत्व पृथ्वी तलावर शोधून अनमोल रत्न मिळणार आता कधी हे मात्र सत्य आहे !! 

शासकीय इतमामात अंत्यसंस्कार समयी मानवंदना दिली.यामुळे निश्चितच आपल्या सर्वांची उपस्थिती आम्हा चव्हाण परिवाराला दुखातुन सावरण्यासाठी बळ देणारी आहे.. आम्ही चव्हाण परिवार आपल्या सर्वांचे  व्यक्तीश: ऋण व्यक्त करीत आहोत.🙏🙏🙏
                   ----शोकाकुल---
समस्त चव्हाण परिवार नायगावकर

Post a Comment

0 Comments