Header Ads Widget

रुई खुर्द येथे साहित्य रत्न लोकशाहीर आण्णाभाऊसाठे यांच्या जयंती सोहळ्याच्या निमित्ताने स्व.खासदार वसंतराव चव्हाण यांना श्रद्धांजली !!

        माधव पवार 
नायागांव तालुक्यातील रुई खुर्द येथे साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊसाठे यांच्या जयंती सोहळ्याचे निमित्ताने या ठिकाणी ध्वजा रोहन गावचे सरपंच भगवानराव पाटील जाधव यांच्या हस्ते करण्यात आले आहे 

रुई खुर्द येथे साहित्य रत्न लोकशाहीर आण्णाभाऊसाठे यांच्या जयंती सोहळ्याच्या निमित्ताने स्व.खासदार वसंतराव चव्हाण यांना श्रद्धांजली वाहण्यात आली आहे 

तालुक्यातील रुई खुर्द येथील साहित्य रत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती सोहळ्याच्या जाहीर सभेचे अध्यक्ष गावाचे सरपंच तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष भगवानराव पाटील जाधव होते विचार मंचावर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रुई खुर्द ज्ञानेश्वर दम्मेवार माजी सरपंच मारोतराव पाटील जाधव गावचे पोलीस पाटील श्रीनिवास भगवानराव पाटील जाधव यावेळी उपस्थित होते 

गावातील संतोष पवार प्रकाश गायकवाड भगवान झगडे वामन गोविंद पवार नामदेव संभाजी पवार हणमंत रामजी पवार माधव पुंडलिक पवार अशोकराव पिराजी पवार शंकर पवार धोंडिबा कांबळे यादव संभाजी पवार अनिल कवडे पंडित पवार प्रभाकर रानडे साहेब पवार साहेब गणेश पवार शंकर पवार देवराव संभाजी पवार संभाजी तुकाराम पवार आदी उपस्थित होते 

Post a Comment

0 Comments