जग विख्यात साहित्य सम्राट तथा साहित्याचे शिरोमणी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती सोहळ्याच्या निमित्ताने या या विभागाचे नायगाव विधानसभा मतदार संघाचे भावी आमदार म्हणून सर्वत्र चर्चेत असलेले भारतीय जनता पार्टीचे माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांनी आंतर येथे सामील झाले आहे
अशा महान महापुरुषाचे आचार आणि विचार देण्यासाठी जयंती सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थित जनसमुदायास सांगितले आहे
साहित्यसम्राट लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचे आचार आणि विचार देण्यासाठी जयंती सोहळ्यात माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर सामील होऊन यावेळी सखोल मार्गदर्शन केले यावेळी आण्णाभाऊ साठे यांच्या जीवन चारित्र्यावर मार्गदर्शन करण्यात आले आहे
नायगाव विधानसभा मतदार संघाचे भावी आमदार शिवराज पाटील होटाळकर यांनी मौजे अंतरगाव येथील लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त उपस्थित होते
तालुक्यातील आंतरगाव येथे यावेळी गावातील प्रतिष्ठित मंडळी वसंतराव आनंदराव पोलीस पाटील. ज्ञानेश्वर आनंदराव पाटील तोडे. नामदेव शिंदे ग्रामपंचायत सदस्य रवी पाटील तोडे बालाजी पाटील शिंदे शिवाजी पाटील तोडे गजानन पाटील तोडे सरपंच आनंद प्रकाशराव पाटील शिंदे. बळवंत पाटील शिंदे. राजू पाटील तोडे आदी यावेळी उपस्थित होते

0 Comments