Header Ads Widget

कुंटूर येथील एका कुटूंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेल्या कुटूंबाला गजानन पाटील चव्हाण यांनी दिला केली आर्थिक मदत -

         माधव पवार 
नांदेड जिल्ह्यातील आजी माजी खासदार असो की आजी-माजी आमदार असो एखाद्या गरीब कुटुंबातील कुटुंब चालवणारा व्यक्तीचा अपघाती मृत्यू असो की नैसर्गिक मृत्यू असो अशा गरीब कुटुंबाला सहानुभूती देण्यासाठी कोणताच राजकीय पुढारी आर्थिक मदत करण्यासाठी धजावत नाही असे अनेक उदाहरण आहेत 

नायगावचे भूमिपुत्र असलेला एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून समाजात वावरत असताना आणि समाजाचे काम करीत असताना एक समाजाची बांधिलकी म्हणून नायगावचे भूमिपुत्र गजानन पाटील चव्हाण यांनी आपली सामाजिक बांधिलकी जपली आहे 

नायगाव तालुक्यातील कुंटूर येथील एका गरीब कुटुंबातील व्यक्ती घरातून निघून गेल्याच्या नंतरचा कुटुंबाला कशा प्रकारे यदना होतात हे प्रथम लक्षात घेऊन त्या गरीब कुटुंबाचे सांत्वन करीत छोटी मोठी आर्थिक बाजू तात्पुरत्या स्वरूपात दिली आहे 


Post a Comment

0 Comments