महाराष्ट्राच्या राजकारणात बरोबर नांदेड जिल्ह्यात राजकीय वादळ उडवून देणाऱ्या नांदेड लोकसभा मतदार संघांचे खासदार स्व. वसंतराव चव्हाण यांचे हैद्राबाद येथील दवाखान्यात दुःखत निधन झाले चव्हाण यांच्या निधना बदल चव्हाण परिवारास जनतेचा सूर्य बुडाला आहे
नांदेड लोकसभा मतदार संघाच लाडक नेतृत्व स्व.वसंतराव चव्हाण काळाच्या पडद्याआड -

0 Comments