नांदेड लोकसभा मतदार संघाचे विद्यमान खासदार वसंतराव चव्हाण यांची अचानकपणे तब्येत ढासळली असल्याने त्यांना हैद्राबाद येथील दवाखान्यात उपचारासाठी नेण्यात आले असल्यामुळे अख्या नांदेड जिल्ह्यातील जनतेचे लक्ष विद्यमान खासदार वसंतराव चव्हाण यांच्या तब्येती कडे लागले आहे
खासदार वसंतराव चव्हाणाची तब्येत चांगली हो !
" साहेब " तुम्ही दोन दिवसात नायगाव वाडीच्या मारुती मंदिरा पाशी दर्शनाला यावं हीच मारुती रायासाठी प्रार्थना करतोय व चाकण चक्रेश्वर मंदिर पुणे जिल्हा अशा पद्धतीच्या चाहत्या करून प्रमेश्वराकडे कधीच चांगली होण्यासाठी साकडे घातले जात आहे
जिल्ह्याचे खासदार वसंतराव चव्हाण हे जनसामान्य गोरगरीब जनतेचे चाहाते आहेत त्यांची अचानकपणे प्रकृती बिघडली असल्यामुळे त्यांना उपचारासाठी एअर ॲम्बुलन्सने हैद्राबाद कडे रवाना करण्यात आल्याची माहिती मिळते आहे
लोकप्रिय खासदार वसंतराव चव्हाण यांची तब्येत सध्याच्या परिस्थिती मध्ये टणटणीत असल्याचे सांगण्यात येते विद्यमान खासदाराची तब्येत लवकर बरी व्हावी अशी अपेक्षा या नांदेड जिल्ह्यातील व खेड्यापाड्यातील जनतेने व्यक्त केली आहे
नांदेड जिल्ह्याचे खासदार वसंतराव चव्हाण यांची अचानक पणे तब्येत ढासाळली असल्याने अख्या जिल्ह्याचे लक्ष हैद्राबाद कडे लागले आहे

0 Comments