हिमायतनगर येथील महसूल मंडळात मंडळ अधिकारी म्हणून कार्यरत असलेले बि एम चव्हाण यांना महसूल दिनानिमित्त उपविभागात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल त्यांना प्रशस्तिपत्र शाल श्रीफळ देऊन नांदेड जिल्हा अधिकारी अभिजित राउत यांनी त्यांच्या येथोचित सत्कार करुन पुढिल कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत तसेच तलाठी जनार्दन मुगल यांना सुद्धा उत्कर्ष तलाठी म्हणून जिल्हा अधिकारी यांनी प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले आहे यावेळी हदगाव उपविभागातून महसुल चे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते बि एम चव्हाण यांच्या या कार्याबद्दल हिमायतनगरातुन त्यांच्यावर शुभेच्छाचा वर्षाव होत आहे

0 Comments