नायागांव विधानसभा मतदार संघांचे भावी आमदार म्हणून माजी जिल्हा परिषद सभापती शिवराज पाटील होटाळकर यांचा जन आशीर्वाद दौरा मौजे रुई येथे दिनांक १४ ऑगस्ट २०२४ रोजी गावकऱ्याच्या वतीने ठेवण्यात आला असून यावेळी गीत गायनाच्या माध्यमातून मा. शिवराज पाटील यांचे स्वागत केले जाणार आहे
तालुक्यातील रुई बु येथे आशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने क्रांती सूर्य गायन पार्टीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले सदरच्या कार्यक्रमाला गावाततील नागरिकानी संध्याकाळी ५ वाजता उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात येत आहे
रुई बु येथील क्रांती सूर्य गायन पार्टीचे पार्टी प्रमुख तथा ढोलकी वादक आणि पत्रकार माधव पवार - गायक व हार्मोनियम सुरेश कागडे कृष्णूर, हार्मोनियम गणपत पवार, गायक हणमंत वाघमारे, सेकंड पार्टी प्रमुख राहुल वाघमारे, गायक बाबासाहेब वाघमारे, गौळण सदर करणारे बापूराव डांगे यांचा संच यावेळी गीत गायनाचा कार्यक्रम सादर करणार आहे

0 Comments