राजकारण आणि समाजकारणा मध्ये मोठा फरक असला तरी नायगाव विधानसभा मतदार संघात काढण्यात आलेली जन आशीर्वाद यात्रा ही भारतीय जनता पार्टीचे माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांना प्रभावी ठरत असल्यामुळे सदरच्या यात्रेतून सुटलेले मोठे वादळ कोणीच रोखू शकत नाही असा विश्वास होटाळकर यांनी व्यक्त केला आहे
भारतीय जनता पार्टी मध्ये काम करत असताना प्रमाणित पणे व निष्ठावंत भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन चालणे अतिशय महत्त्वाचे असते परंतु तसे काही होताना दिसून येत नसल्याने भारतीय जनता पार्टीचे माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांच्या सोबत जनसामान्य भाजपाच्या कार्यकत्यांना एकत्रित पणे काम करण्याची संधी मिळत शिवराज पाटील यांच्या सोबत मिळत आहे
नायगाव विधानसभा मतदार संघात मिळत असलेला मतदाराचा प्रतिसाद हा विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी प्रभावी ठरत असल्यामुळे सदरच्या जन आशीर्वाद यात्रेला मोठी गती मिळाली आहे
भारतीय जनता पार्टी मध्ये म्हणजेच नायगाव विधानसभा मतदार संघात भाजपा पक्षांतर्गत अटीतटीचे राजकारण चालत असल्याने नांदेड जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांनी जनसामान्य भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन या सदरच्या मतदार संघात जन आशीर्वाद यात्रा काढली आहे

0 Comments