Header Ads Widget

पक्षात असलो तरी समाजाचे काम करण्याचा आम्ही विडा उचलाय - मा. शिवराज पाटील होटाळकर !!

        माधव पवार 
राजकीय पक्षात असलो तरी समाजाचे काम करण्याचा आम्ही विडा उचलाय असल्याचे मत थेट जालना जिल्यातील आंतरवाली सराटी येथून मा. शिवराज पाटील होटाळकर यांनी व्यक्त मराठा योद्धा मनोज पाटील जरांगे यांच्याशी भेट घेऊन महत्वाची झाली त्या दरम्यान ते केले आहे

जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथे नायागांव विधानसभा मतदार संघांचे भावी आमदार म्हणून या विभागात मा.शिवराज पाटील होटाळकर हे मोठे फेमस झाले आहेत त्यांनी दिनांक २० ऑगस्ट २०२४ रोजी त्यांचे असंख्य कार्यकर्ते घेऊन मनोज पाटील जरांगे यांची विशेष भेट घेतली आहे 

त्या दरम्यान एका टीव्ही चॅनलच्या व्रत वाहिनीशी बोलताना  म्हणाले की आम्ही समाजासाठी काम करीत आहोत 

छावा संघटने संस्थापक अध्यक्ष दिवंगत आण्णा साहेब जावळे पाटील यांच्या कार्यकाळात म्हणजे सन १९९६ साली नायागांव तालुका अध्यक्ष म्हणून मा. शिवराज पाटील होटाळकर यांनी उत्कृष्ट पणे मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून मोठे केले आहे 

त्या नंतर १९९८ साली छावा संघटनेचा नांदेड जिल्हा अध्यक्ष म्हणून मा. शिवराज पाटील होटाळकर यांनी काम पाहिले आणि समाजाचे काम करीत राजकीय पक्षात काम चांगल्या प्रकारे सांभाळत आहेत 

सध्याच्या परिस्थितीत नायागांव विधानसभा मतदार संघाच्या निवडणूका जवळ येत असल्यामुळे मा. शिवराज पाटील होटाळकर यांनी जन आशीर्वाद यात्रा या मतदार संघात काढून मोठा प्रभाव पाडत होटाळकर पाटील यांनी पाडत आहेत 



Post a Comment

0 Comments