Header Ads Widget

माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांच्या भेटीला डॉ शिवाजी कागडे यांच्या नेतृत्वाखाली गोदमगाचे शिष्ठामंडळ भेटल !!

         माधव पवार 
नायगाव विधानसभा मतदार संघाची निवडणूक जवळ जवळ येत असल्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून नायगाव विधानसभा मतदार संघाचे नेतृत्व करण्यासाठी माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांची बाजू मजबूत झाली आहे 

याच मतदार संघातील डॉ. शिवाजीराव कागडे यांच्या नेतृत्वाखाली गोदमगाव येथील शिष्टमंडळ  भेटीसाठी गेल्याचे सांगण्यात आले आहे 

भारतीय जनता पार्टीचे माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांनी जन आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून नायगाव विधानसभा मतदार संघातील खेड्यापाड्यां मध्ये सदरची जन आशीर्वाद यात्रा फिरली या जन आशीर्वाद यात्रेत जनसामान्या मधला जनसामान्य माणूस मा.होटाळकर यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे टाकण्याचा निर्णय घेतला आहे 

याच मतदार संघातील रुई बु. येथे दलित वस्तीच्या वतीने भारतीय जनता पार्टीचे निष्ठावंत माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांच्यासाठी मागासवर्गीय यांनी पाठिंबा दर्शविला आणि क्रांती सुर्य पार्टीच्या माध्यमातून होटाळकर यांना त्यांच्या भावी कार्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत 

माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांच्या भेटीला डॉ शिवाजी कागडे यांच्या नेतृत्वाखाली गोदमगाचे शिष्ठामंडळ भेटले आहे 

Post a Comment

0 Comments