Header Ads Widget

शेतकऱ्याचे अंगठे येत नसल्यामुळे पोस्टात ही खाते उघडणे झाले कठीण शेतकऱ्यानी आता काय कराव !!

      माधव पवार 
ग्रामीण भागात असंख्य शेतकऱ्याचे अंगठा येत नसल्यामुळे पोस्टात ही खाते उघडणे कठीण झाल्याचे स्पष्ट चित्र दिसून येत असून सरकार या बाबीचा कधी विचार करणार असा सवाल केला जात आहे 

शेतकऱ्याचे अंगठे येत नसल्यामुळे शेतकऱ्यांना अनेक योजने पासून मुकावे लागत असून यावर प्रशासन काही पर्याय काढणार की ? असेच चालू देणार हा महत्वाचा प्रश्न आहे

बँकेत केवायसी होत नाही म्हणून शासनाच्या योजनेचे पैसे जमा होत नाहीत पोस्ट खात्यात शेतकऱ्यांना खाते खोलण्यासाठी अडचण येते तर अनेक योजने पासून शेतकऱ्यांना वंचित राहावे लागत आहे 

सरकारने केवायसीची अट्ट रद्द केल्यास शेतकऱ्यांना कसल्याच प्रकरच्या आडचणी निर्माण होत नाहीत परंतु प्रशासन जाणूनबुजून शेतकऱ्यांना कचाट्यात पकडले आहे 


Post a Comment

0 Comments