Header Ads Widget

नायगाव विधान सभा मतदार संघात मा.शिवराज पाटील होटाळकर यांची जन आशीर्वाद यात्रा फिरली - त्या ठिकाणी नामांकित पुढाऱ्याच्या माध्यमातून समस्या जाणून घेण्यास सुरुवात -

        माधव पवार 
नायगाव विधान सभा मतदार संघात या भागातील राजकीय पुढारी विधान सभा निवडणुकीच्या पूर्व तयारी साठी आपापल्या पद्धतीने मत वळविण्याचा आता पासूनच प्रयत्न करीत असल्याचे स्पष्ट चित्र दिसून येत आहे 

भारतीय जनता पार्टीचे मा. शिवराज पाटील होटाळकर यांची ज्या गावात जन आशीर्वाद यात्रा फिरली त्या गांवात नामांकित पुढार्‍यांच्या माध्यमातून जनतेच्या समस्या ऐकून घेण्यासाठी सुरुवात झाली आहे आहे 

सध्याच्या परिस्थिती मध्ये या मतदार संघातील अनेक राजकीय पुढारी सदरचा मतदार संघ आपापल्या पद्धतीने पिंजून काढीत असून सदरच्या मतदाराच्या बैठक घेऊन थेट मतदाराची संवाद साधत आहे 

नायगाव विधान सभा मतदार संघात मा.शिवराज पाटील होटाळकर यांची जन आशीर्वाद यात्रा फिरली - त्या ठिकाणी नामांकित पुढाऱ्याच्या माध्यमातून समस्या जाणून घेण्यास सुरुवात करण्यात आली आहे 

Post a Comment

0 Comments