नांदेड जिल्हाच्या नायागांव विधानसभा मतदार संघातील छोटे मोठे पुढारी सकल मराठा समाजाला आरक्षण मिळावे सरकारच्या विरोधात लढा हुभारणारे मनोज जरांगे पाटील यांच्याकडे नायगाव मतदार संघातून निवडणूक लढविणार असल्याचे चित्र दिसते आहे
नायगाव विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीच्या संदर्भात नायगावचा ग्रामीण पुढारी रणजित देशमुख यांनी उमेदवारी मिळावी आपला अर्ज दाखल केला असल्याची माहिती देशमुख यांनी दिली आहे
आंतरवाली सराटी येथे मनोज पाटील जरांगे यांची भेट घेऊन चर्चा केली या चर्चे दरम्यान नायगाव विधानसभा निवडणूक लढविणार असल्याचे दिलेल्या अर्जात म्हणाले असून सदरचे रणजित देशमुख यांनी सदरची माहिती दिली आहे
यावेळी रणजित देशमुख यांच्यासह हणमंत पाटील शिंदे,गजानन पाटील कदम,सतीश कदम,पाटील बालाजी पाटील धनंजकर यांचा अर्ज महत्वपूर्ण सर्व मतदार संघातील माहिती उपडेटसह जरांगे पाटील यांच्याकडे दाखल!..
करून सविस्तर चर्चा घडून विविध समाजाला सोबत घेऊन येणाऱ्या काळात सर्व तरुणाईने कार्य करावे असे सूचना जरांगे पाटील यांच्याकडून तरुणांना देण्यात आल्याची माहिती भूमिपुत्रानी दिली आहे
नायगाव मतदार संघाच्या वतीने एका सामान्य तरुणाला नेतृत्व करण्याची संधी देऊन आशीर्वाद द्यावा अशी विनंती नायगाव च्या भूमिपुत्रा कडून करण्यात आली आहे

0 Comments